नाशिक रोड कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न
नाशिक रोड प्रतिनिधी
येथील कारागृहात एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, सुनील बोरसे असे या कायद्याचे नाव असून आज सकाळी शौचालयाच्या टाकीवर चादरीच्या साहाय्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ही घटना कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हटकले याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…