ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस

पराभव दिसू लागल्याने रडीचा डाव असल्याचा ठाकरे गटाचा आरोप

सिडको : दिलीपराज सोनार

उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना एैन निवडणूकीच्या तोंडावर तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्याने शिवसेना उबाठा गटामध्ये एकच खळबळ उडाली आहे दरम्यान बडगुजर यांनी ही तडीपारीची नोटीस अद्याप पावेतो स्विकारली नसली तरी आपण याबाबत वरिष्ठ पोलीस अधिका-यांची भेट घेणार असल्याचे बडगुजर यांनी सांगितले
गेल्या काही दिवसांपुर्वी मुंबई बॉम्बस्फोटातील अरोपी सलीम कुत्ता हा पॅरोलवर सुटला होता यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख पदावर असलेले सुधाकर बडगुजर यांच्यासोबतचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंग व्हायलर झाला होता त्या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर यांची चौकशी देखिल पोलिसांना केली होती दरम्यान काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते त्यावेळी उबाठा गटाकडुन खासदारकीची उमेदवारी डावलले म्हणून शिंदे गटात सहभागी झालेले विजय करंजकर यांनीदेखील आपले तिकीट कापण्यामध्ये सुधाकर बडगुजर यांनीच कटकारस्थान केल्याचा आरोपही करंजकर यांनी केला होता त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना होत नाही तोच बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आली आहे
बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्याचे उबाठा गटाच्या शिवसैनिकांना समजताच त्यांनी तीव्र नाराजी आणि संतापही व्यक्त केला आहे दरम्यान बडगुजर यांच्या घरी तडीपारीची नोटीस घेऊन गेलेल्या पोलिसांकडुन नोटीस स्विकारली नसली तरी याबाबत आपण वरिष्ठ पोलीस अधिका-यांची भेट घेणार असल्याचे बडगुजर यांनी सांगितले

महायुतीचे उमेदवार हेमतं गोडसे यांचा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने सत्ताधाऱ्यांनी पोलिसांना हाताशी धरून उबाठा गटाच्या सर्व पदाधिका-यांना नोटीसा पाठवतील असा आरोपही करत उबाठा गटासह सर्व शिवसैनिक आणि मतदारांनाही सत्ताधारी नोटीसां पाठवतील याचा काही नेम नाही
ज्ञृषी वर्मा
पदाधिकारी
शिवसेना उबाठा गट

Bhagwat Udavant

Recent Posts

जेएमसीटी शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थ्यास मारहाण

जेएमसीटी शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थ्यास मारहाण मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल वडाळा गांव: …

2 hours ago

नांदगाव तालुक्यात प्रेमी युगुलाची आत्महत्या

नांदगांव:  प्रतिनिधी प्रत्यक्ष व फोनद्वारे शारीरीक सुखाची मागणी करुन तसेच दिलेल्या मानसिक त्रासाला व धमक्यांना…

4 hours ago

ठेंगोडा येथील तलाठी, मंडल अधिकार्‍यावर लाचप्रकरणी गुन्हा

ठेंगोडा येथील तलाठी, मंडल अधिकार्‍यावर लाचप्रकरणी गुन्हा तक्रारदाराकडे मागीतले पंधरा हजार नाशिक : प्रतिनिधी सातबारा…

2 days ago

लासलगावात शेतकरी पुन्हा आक्रमक; शोले स्टाईल आंदोलन करत कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावात शेतकरी पुन्हा आक्रमक; शोले स्टाईल आंदोलन करत कांद्याचे लिलाव पाडले बंद समीर पठाण :-…

3 days ago

मनमाडला गायी तस्करी करणाऱ्या गाडीचा व पोलीस गाडीचा अपघात एक पोलीस व तस्कर जखमी

मनमाडला गायी तस्कर करणाऱ्या गाडीचा व पोलीस गाडीचा अपघात एक पोलीस व तस्कर जखमी....! मनमाड…

3 days ago

विजयाच्या आतिषबाजीमुळे कॉलेजरोडला भीषण आग, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

नाशिक: प्रतिनिधी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिकल्याचा जल्लोष साजरा करताना फटाक्यांच्या जोरदार आतिषबाजी मुळे कॉलेजरोड वरील…

4 days ago