नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.

सुहास कांदे यांनी त्यांच्या कॉलेजवर ऊसतोड कामकागार यांना  डांबून ठेवल्याचा आरोप होत आहे, त्यानंतर पोलीस आणि समीर भुजबळ यांनी येथे धडक देत सर्वाना तेथून बाहेर काढले.

सुहास कांदे यांनी येऊन समीर भुजबळ यांना तुझा खून करून टाकण्याची दिली धमकी दिली, पोलिसांना देखील अरेरावी करण्यात आली.

पहा व्हिडीओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *