16 आमदार अपात्र प्रकरणी आता 3 ऑगस्टला सुनावणी

16 आमदार अपात्र प्रकरणी आता 3 ऑगस्टला सुनावणी

मुंबई:  16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेची सुनावणी उद्या ऐवजी आता 3 ऑगस्टला सुनावणी होणार आहे, उद्या 1 ऑगस्टला याची सुनावणी होणार होती, मात्र न्यायालयात आणखी एक याचिका दाखल झाली, त्यामुळे आता तीन न्यायाधीश यांचे खंडपीठ 3 ऑगस्टला सुनावणी घेणार आहे यामुळे मंत्री मंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *