अजय वाहने यांचे नगरसेवकपद जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र घोषित केले आहे

भगूरचे नगरसेवक अजय वाहने सहा वर्षांसाठी अपात्र

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने जिल्हाधिकार्‍यांची कारवाई देवळाली कॅम्प : प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूर नगरपरिषदेतील प्रभाग…

2 weeks ago