अत्यंत अमानुष पद्धतीने गाई कोंबण्यात आल्याचे निदर्शनास आले

देवळ्यात गाईंची निर्दयी वाहतूक; पाठलागादरम्यान पिकअप उलटली

चार गाई ठार, हॉटेल गोदावरीजवळील घटना देवळा : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी वरील देवळा-नाशिक रस्त्यावरील गोदावरी हॉटेलजवळ कत्तलीसाठी…

5 months ago