आजपर्यंत त्यांनी सुमारे 750 महिला शेतकर्‍यांना एकत्र आणत महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

गृहिणी ते महिला शेतकर्‍यांची कंपनी

सरस्वती खुर्दळ यांचा प्रवास नाशिक : प्रतिनिधी महिला सक्षमीकरणासोबत आरोग्य जनजागृती, शेतकरी महिला उत्पादक कंपनीची स्थापना महिलांना स्वावलंबी करण्यासाठी सरस्वती…

3 days ago