इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे अनेक शेतकरी ट्रॅक्टरऐवजी पारंपरिक बैलजोडीने शेतीची मशागत करत आहेत.

दिंडोरीत 17 हजार हेक्टरवर होणार खरीप पेरणी

कृषी विभागाचे नियोजन : भाजीपाला लागवडीची जोरदार तयारी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यात सध्या खरीपपूर्व हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली…

1 week ago