एका उच्चपदस्थ अधिकार्‍याचा या पेपरफुटीत थेट सहभाग उघडकीस आल्याने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

एमपीएससी पेपरफुटीप्रकरणी सहा अटकेत

अप्पर सचिव अभिजित लेंडवे यांच्यासह अधिकारी-कर्मचार्‍यांचा सहभाग मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा(एमपीएससी)च्या औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर) गट-ब परीक्षेच्या पेपरफुटी…

3 months ago