एकूण 11 लाख 51 हजारांहून अधिक बालकांची तपासणी करण्यात आली आहे.

आरबीएसके कार्यक्रमामुळे आरोग्य तपासणीत विक्रमी कामगिरी

11.51 लाखांहून अधिक बालकांची तपासणी, 1,583 शस्त्रक्रिया यशस्वी नाशिक : देवयानी सोनार राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत 2025-26 या वर्षात…

2 days ago