कामकाजाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक अधिनियम (पॉश) अंतर्गत प्रत्येक संस्थेत तक्रार निवारणासाठी अंतर्गत समिती असणे बंधनकारक आहे.

महिलांच्या समित्यांचा कारभार होईना ‘पॉश’

अनेक आस्थापनांमध्ये समित्या कागदावरच कार्यरत 10 हजारांहून अधिक आस्थापनांपैेकी 482 चीच तपासणी नाशिक : देवयानी सोनार कामकाजाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक…

31 minutes ago