काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात माघारीसाठी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

विधान परिषद निवडणुकीत माघारीचा हाय व्होल्टेज ड्रामा

गणेश गितेंची माघार, मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्री महाजनांचीही शिष्टाई सफल नाशिक : प्रतिनिधी विधान परिषद निवडणुकीसाठी काल (गुरुवारी) उमेदवारी अर्ज माघारीच्या…

3 days ago