दहापैकी आठ तालुक्यांत गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत पाऊसही कमी झाल्याचे दिसते.

दुष्काळी दहा तालुक्यांत पावसाची सरासरीही खालावली

आठ तालुक्यांत गतवर्षाच्या तुलनेत घट, इगतपुरीत सर्वाधिक तूट नाशिक : प्रतिनिधी खरीप हंगामातील पावसाची तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे…

4 days ago