देशातील 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कॅन्सर हा नोटिफीबल डिसीज म्हणून घोषित करण्यावर गांभीर्याने विचार करण्याचे निर्देश

कर्करोग हा अधिसूचित आजार घोषित करा

सुप्रीम कोर्टाचे राज्यांना निर्देश; देशभरात एकसमान आरोग्य धोरण असावे नवी दिल्ली : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने देशातील 19 राज्ये आणि केंद्रशासित…

2 months ago