पावसातील खंड आणि अपेक्षित पर्जन्यमानाचा अभाव यामुळे शेतीच्या अडचणी वाढल्या

नाशिक तालुका दुष्काळी यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव

छगन भुजबळ यांच्या निर्देशानंतर जिल्हा प्रशासनाची कार्यवाही नाशिक : प्रतिनिधी दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणार्‍या नाशिक तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश…

8 hours ago