पुरोहित संघाने उदक शांतीचा धार्मिक विधी आयोजित करून त्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला.

चप्पलफेक प्रकरणानंतर गोदावरीची ‘उदक शांती’

पुरोहित संघाकडून प्रायश्चित्त विधी नाशिक : प्रतिनिधी रंगपंचमीच्या दिवशी रामकुंड परिसरात काही हुल्लडबाजांकडून गोदावरी नदीत चप्पल-बूट फेकून पवित्र तीर्थक्षेत्राचा अवमान…

1 week ago