पेट्रोलपंपांवर तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे दिवसाचा बराच वेळ वाया जातो. त्याचा कमाईवरही परिणाम होतो.

सीएनजीसाठी पेट्रोलपंपांवर रिक्षांच्या रांगा

चालकांकडून जादा भाड्याची मागणी; प्रवाशांचा मात्र नकार नाशिक : प्रतिनिधी अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षाच्या पाश्वर्र्भूमीवर सीएनजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होत…

7 months ago