फरशी पुलाचे मोठे नुकसान

पुराचा तडाखा; चासजवळील फरशी पुलाला भगदाड

आदिवासी वस्त्यांचा संपर्क धोक्यात; तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी सिन्नर : प्रतिनिधी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे…

5 days ago