फेरमतमोजणीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रशांत खरात यांनी मोर्चा काढला.

फेरमतमोजणीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

फेरमतमोजणीसह निवडणूक अधिकार्‍याच्या चौकशीची मागणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 27 अ च्या फेरमतमोजणीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर…

9 months ago