बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही

शेतकर्‍यांची कर्जवसुली थांबवून कर्जपुनर्गठन करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : प्रतिनिधी नैसर्गिक संकट आणि दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या राज्यातील बळीराजाला तसेच लाडक्या बहिणींना सरकार कधीही वार्‍यावर सोडणार नाही. संकटात…

2 months ago