महापालिकेच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत आहे.

धरण उशाशी तरी प्रभाग 9 उपाशी!

दोन दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा नाशिक : प्रतिनिधी दुष्काळाचे सावट दूर होऊन धरणे तुडुंब भरली आहेत. पावसाने…

4 months ago