खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते एक प्रत्येकीच्या मनांत, कुणाच्याही नकळत…