यंदाच्या दिवाळीत आसमंत उजळवून टाकणार्‍या रंगीबेरंगी रोषणाईला नाशिककरांनी पहिली पसंती दिली

दिवाळीत तेजोत्सवात रंगीबेरंगी आतषबाजीची धूम

नाशिक : प्रतिनिधी दिव्यांचा सण असलेल्या दिवाळीच्या स्वागतासाठी अवघे नाशिक शहर लखलखून निघाले आहे. बाजारपेठेत फटाक्यांच्या आतषबाजीची लगबग शिगेला पोहोचली…

10 hours ago