या जगापासूनी दूर लपवा मला बोलते लेक गर्भात जगवा मला

फसवे मृगजळ

’फसवे मृगजळ’ हा अनिता बोडके लिखित एक मराठी गझलसंग्रह आहे. या संग्रहात कवयित्रीने गझलेच्या माध्यमातून जीवनातील भ्रम आणि भावनिक छटा…

1 day ago