या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

सिटी सेंटर मॉल ते विशाल पेट्रोल पंप मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांची कोंडी सिडको : प्रतिनिधी शहरातील सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि नवरात्रोत्सवानिमित्त रस्त्यांवर वाढलेली वर्दळ यामुळे वाहतुकीचा प्रश्न…

3 hours ago