या मोहिमेंतर्गत प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्राच्या कार्यक्षेत्रात मलेरिया फील्ड वर्कर आणि आरोग्यसेविकांचे संयुक्त पथक घराघरांत जाऊन सर्वेक्षण करणार आहे.

डेंग्यूचे 56 रुग्ण, मनपाची विशेष मोहीम

घराघरांत सर्वेक्षण, डासांच्या उत्पत्तिस्थळांवर कारवाई नाशिक : प्रतिनिधी शहरात डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया आणि स्वाइन फ्लूच्या संभाव्य वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नाशिक…

3 weeks ago