रात्री वीज नसल्याने शेतकर्‍यांना घराबाहेर पडणेही धोकादायक झाले आहे.

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात…

4 hours ago