राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकमेव सदस्याचे संख्याबळ असल्याने या सभापतिपदाची निवडप्रक्रिया केवळ औपचारिकताच ठरली होती.

स्थायी समिती सभापतिपदी मच्छिंद्र सानप

बिनविरोध निवड; मनपा तिजोरीच्या चाव्या पुन्हा भाजपच्या हाती नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत ठरल्याप्रमाणे भाजपचे मच्छिंद्र…

9 hours ago