लिफ्टचा वायर रोप तुटल्याने लिफ्ट थेट तिसर्‍या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळली.

लिफ्ट कोसळून महिला व तीन बालके जखमी; गुन्हा दाखल

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी जेलरोड परिसरातील राहुलनगर येथे एका नामांकित सोसायटीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पारा अव्हेन्यू सोसायटीत…

7 hours ago