शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी पिल्लई यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

भारतीय वंशाच्या नवी पिल्लई यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर

ओस्लो (नॉर्वे) : यंदाचा मानाचा शांततेचा नोबेल पुरस्कार भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकेतील ज्येष्ठ विधिज्ञ नवनेथम नवी पिल्लई यांना जाहीर झाला…

2 weeks ago