‘हर गड तिरंगा’ हा संकल्प घेऊन मंडळाच्या गिर्यारोहकांनी गडावर ध्वजारोहण केले.

कळसूबाई मित्रमंडळाचा कोथळी गडावर स्वातंत्र्यदिन

‘हर गड तिरंगा’ संकल्पनेतून इतिहास, गडकिल्ले संवर्धनाचा संदेश घोटी : प्रतिनिधी येथील शिवप्रेमी व गिर्यारोहक संस्था कळसूबाई मित्रमंडळाच्या वतीने रायगड…

2 months ago