चोवीस तासांत 118 मिमी पाऊस; पहाटे होळकर पुलावरून विक्रमी 27,747 क्यूसेक विसर्ग

नाशिक : प्रतिनिधी नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले…