अज्ञात मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ

मोहदरी-पास्ते घाटात रक्तबंबाळ अवस्थेत तरुणाचा मृतदेह

मृताच्या हातावर ‘कृष्णा’ नाव गोंदलेले सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील पालखी मार्गावरील जामगाव-पास्ते घाट परिसरात मंगळवारी (दि. 30)…

8 months ago