अटक करण्याची भीती दाखवून तपासाच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगण्यात आले.

‘मनी लाँड्रिंग’ची भीती दाखवून 42 लाख 60 हजारांची फसवणूक

सिडको : प्रतिनिधी मुंबई पोलिसांकडून बोलत असल्याचे भासवून ‘मनी लाँड्रिंग’च्या गुन्ह्यात अडकल्याची भीती दाखवत नाशिकमधील एका व्यक्तीची तब्बल 42 लाख…

1 month ago