अर्ज भरताना इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले.

नाशिकरोडला अर्ज भरताना इच्छुकांकडून मोठे शक्तिप्रदर्शन

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी येत्या 15 जानेवारी 2026 ला होणार्‍या महापालिका निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत.…

4 weeks ago