अवजड हायवा (डंपर) वाहनांची भरधाव वाहतूक सुरू

देवगाव फाटा-रुई मार्गावर धावताहेत हायवा

अपघाताची भीती; नागरिक, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर लासलगाव : वार्ताहर देवगाव फाटा-देवगाव-रुई या मार्गावर सध्या अवजड हायवा (डंपर) वाहनांची भरधाव…

5 days ago