अशोका हेल्थ सिटी आणि अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलचे लोकार्पण रविवारी (दि. 12) लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्या हस्ते झाले.

आरोग्य संस्थांनी दुर्गम भागात अधिकाधिक सेवा देण्याची गरज

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला : अशोका हेल्थ सिटीचे लोकार्पण नाशिक : प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे आरोग्य जपण्यासाठी…

3 weeks ago