चांदवड न.प.वर एकहाती सत्ता मिळवत भाजपाने बालेकिल्ला केला भक्कम

नगराध्यक्षपदाच्या चुरशी निवडणुकीत भाजपाचे वैभव बागूल विजयी चांदवड : वार्ताहर चांदवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल स्पष्ट…