आश्रमशाळेत पुरविण्यात येणार्‍या सेंट्रल किचनच्या अन्नाची गुणवत्ता कारणीभूत असण्याचा संशय आंदोलकांनी व्यक्त केला.

आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

कळवण तालुक्यातील घटना, तीन जणांचे निलंबन; अन्नाच्या गुणवत्तेवर संशय नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण आणि आंदोलनाने वातावरण तापलेले असतानाच…

2 months ago