उपलब्ध असलेल्या मका पिकापासून मोठ्या प्रमाणात मुरघास तयार करीत आहेत.

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे मुरघास निर्मितीला वेग

उपलब्ध मका चारा साठवण्यावर भर; चारा-पाणीटंचाईची चिंता लासलगाव : वार्ताहर यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर…

8 hours ago