एकाच महिन्यात दहा हजारांहून अधिक टोकन जनरेट करण्याचा विक्रम रुग्णालयाने केला.

संदर्भ सेवा रुग्णालय राज्यात प्रथम

मुंबईत दोन राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित नाशिक : प्रतिनिधी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या आयुष्मान भारत डिजिटल मिशनअंतर्गत विभागीय संदर्भ…

1 day ago