एक लाख 81 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस

स्पॅक्स हॉटेल अँड बारचे शटर वाकवून 1 लाख 81 हजारांची चोरी

सिडको : विशेष प्रतिनिधी सिडकोतील लेखानगर परिसरातील स्पॅक्स हॉटेल अँड बारचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि अन्य साहित्य…

1 month ago