एल्गार कष्टकरी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा गुन्हा दाखल झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कोट्यवधी रुपयांच्या आदिवासी जमिनीवर बनावट कागदपत्रांचा डाव उघड

खोट्या सहीवर लेआउट मंजुरी घेणार्‍या संशयित आरोपीवर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इगतपुरी : प्रतिनिधी इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील तळेगाव शिवारातील…

9 hours ago