कर्जमाफी योजनेमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार

जिल्ह्यातील 23 हजार 798 शेतकर्‍यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ

नाशिक : प्रतिनिधी राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे., नाशिक जिल्ह्यातील 23…

1 week ago