कामाच्या ठिकाणी लैंगिक छळासंदर्भात मदत किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास महिला हेल्पलाइन क्रमांक 181 वर संपर्क साधता येणार आहे.

महिला सुरक्षेसाठी समितीची नोंदणी बंधनकारक

नियमभंग केल्यास 50 हजारांपर्यंत दंड; आस्थापनांना 15 ऑगस्टची मुदत नाशिक : प्रतिनिधी कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक पात्र आस्थापनाने अंतर्गत…

1 week ago