कुत्र्यांच्या दहशतीमुळे लहान मुलेही घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.

देवळाली कॅम्प परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर

देवळाली कॅम्प : वार्ताहर देवळाली कॅम्प येथे मोकाट कुत्र्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी बोर्डाकडून केल्या जाणार्‍या निर्बीजीकरण…

9 months ago