गडावर बंदोबस्त बजावत असताना एका अनियंत्रित सियाज कारने कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व भाविकांना चिरडले.

भरधाव कारच्या धडकेत पोलीस अधिकारी ठार

सप्तशृंगगडावर कर्तव्यावर असताना काळाचा घाला सप्तशृंगगड : प्रतिनिधी श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत असलेल्या पोलिसांवर…

2 hours ago