गेल्या वर्षभरात विविध कारवायांतून सुमारे दोन कोटी 49 लाखांचा दंड वसूल

मालेगावला वर्षभरात अडीच कोटींचा दंड वसूल

आरटीओची कारवाई; दुचाकीस्वारांकडून सव्वातीन लाख मालेगाव : प्रतिनिधी येथील उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम…

2 days ago