घोटेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे तक्रार

दोन वर्षांपासून वावी-घोटेवाडी रस्त्याचे काम रखडले

ग्रामस्थ संतप्त; ठेकेदारावर कारवाईची मागणी सिन्नर : प्रतिनिधी नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांना जोडणारा तालुक्यातील वावी-घोटेवाडी रस्ता दोन वर्षांपासून रखडल्याने ग्रामस्थांमध्ये…

2 days ago