घोड्याच्या पायांना वारंवार खिळे ठोकून लोखंडी नाल काढण्याचा अमानुष प्रकार

श्रद्धेचा गैरवापर, क्रौर्याचा कळस : नाशिकमध्ये घोड्यांवर अत्याचार

सिडको : विशेष प्रतिनिधी अंधश्रद्धेच्या आड लपलेली क्रूरता आणि माणुसकीचा र्‍हास नाशिक शहरात उघडपणे सुरू असल्याचे विदारक चित्र समोर आले…

9 months ago